नैराश्य आणि चिंता एक महाभयानक रोग
नमस्कार, मी राहुल मी आज हा लेख लिहीत आहे. म्हणजेच २०२५ साली आज पर्यंत जेवढी काही माणसे भेटता तेवढी कोणत्याना कोणत्या गोस्टी मुळे चिंतेत असतात. पण ही चिंता तुमचे आयुष्य संपून टाकेन. पण असं का? जेव्हा मी या गोष्टीच्या खोलात गेलो तेव्हा मला समजलं की नको त्या गोष्टींचा आपण विचार करतो. वर्तमान परिस्थितीचा विचार करायचं सोडून आपण भविष्याचा जास्त विचार करतो. म्हणून आपण सर्वजण नैराश्याच्या जगामद्ये जगत आहोत. कारण ते भविष्य आपल्या पर्यंत अजून पोहोचलेलं नाही, म्हणजेच ते जीवन आभासी आहे. त्याचा वास्तव्याशी काहीही संभंध नाही. म्हणून नैराश्य स्वतःवर ओढावून घेतो. आत्ता नैराश्य एक महाभयानक रोगा प्रमाणे पसरू लागले आहे. नैराश्या बरोबर चिंता ही वाढू लागली आहे. म्हणजेच आता माणसे स्वतःच्या जीवनाचं महत्व ही विसरू लागली आहे. सतत नको त्या वस्तूंचा विचार करायचा आणि ती वस्तू नाही भेटली की सतत चिंता करायची आणि आपलं स्वतःच आयुष्य संपवून टाकायचं. तुम्ही विचार करत असाल की, पूर्वी माणसे कशी काय सुखी जीवन जगत असेल. त्या वेळेस कोणत्याही गोस्टी, वस्तूंची चिंता नव्हती. पण का? कारण त्या काळातली माणसे आहे...