F1 ते F12 की चे काम Shortcut Key F1 to F12

F1 ते F12 की चे काम 

ह्या Shortcut Key द्वारे तुम्ही तुमचे काम सोपे करू शकता.


  • F1 हेल्पसाठी आणि CMOS सेटपसाठी.
  • F2 रिनेम हायलायटेड आयकॉन Ctrl+F2 मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये प्रिंट प्रिव्ह्यूसाठी, CMOS सेटपसाठी.
  • F3- MS-DOS किंवा विंडोज कमांड प्रॉम्प्टमध्ये लास्ट कमांड रिपिट करण्यासाठी.

Shift+F3 वापरून मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये अपरकेस टू लोअर केस करण्यासाठी.


  • F4- फाइंड विंडो ओपन करण्यासाठी, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लास्ट अॅक्शन रिपिट करण्यासाठी, Alt+F4 सध्याच्या ओपन विंडो बंद करण्यासाठी.
  • F5- इंटरनेट ब्राऊजर रिफ्रेश करण्यासाठी, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फाइंड, रिप्लेस आणि गो टू साठी, पॉवर पॉइंटमध्ये स्लाईड शो सुरू करण्यासाठी.
  • F6- ब्राऊजरमध्ये कर्सर मूव्ह करण्यासाठी, Ctrl+Shift+F6 मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये दुसरे डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी.
  • F7- मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये स्पेलिंग किंवा ग्रामर चेक करण्यासाठी.
  • F8- विंडोजच्या स्टार्टअप मेनूमध्ये जाण्यासाठी.
  • F9- काही सॉफ्टवेअरमध्ये मेजरमेंट बार ओपन करण्यासाठी.
  • F10- मेनूबार अॅक्टिव्हेट करण्यासाठी, Shift+F10 राईट क्लिक हायलायटेड आयकॉन, CMOS सेटपसाठी.
  • F11- इंटरनेट ब्राऊजरमध्ये फुल स्क्रीन मोडसाठी.
  • F12- मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सेव्ह अॅज विंडो ओपन करण्यासाठी.

Shirt+F12 सेव्ह मायक्रोसॉफ्ट वर्ड Document

Comments

Popular posts from this blog

कार्ला लेणी, लोणावळा पुणे

खार (खारुताई) squirrel