Posts

Showing posts from March, 2025

महाराष्ट्राची माहिती Information about Maharashtra

 महाराष्ट्राची माहिती  Information about Maharashtra महाराष्ट्राची भौगोलिक व राजकीय माहिती Geographical and political information of Maharashtra महाराष्ट्राची भौगोलिक माहिती (Geographical information of Maharashtra) १. महाराष्ट्र राज्याची स्थापना     - १९६० २. महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी     - ८०० किमी. ३. महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी     - ७२० किमी. ४. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ     - ३,०७,७१३ चौ. किमी. ५. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक     - तिसरा (राजस्थान व मध्य प्रदेश) या राज्यांच्या नंतर तिसरा. ६. महाराष्ट्राने भारतातील व्यापलेला प्रदेश     - ९.३६ %  ७. महाराष्ट्राची समुद्र किनारपट्टी.    - ७२० किमी. महाराष्ट्राची मानचिन्हे  (Emblems of Maharashtra) १. महाराष्ट्राची राजधानी      - मुंबई  २. उपराजधानी      - नागपूर  ३. राज्य फळ      - आंबा  ४. राज्य फुल      - मोठा बोंडारा किंवा तामण  ५. रा...

चिखली कुदळवाडी अतिक्रमण

Image
चिखली कुदळवाडी अतिक्रमण  Chikhali Kudalwadi Atikraman  पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पिंपरी चिंचवड मधील चिखली कुदळवाडी मद्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलं. हे अतिक्रमण आजपर्यंत म्हणजे संपूर्ण देशातील सर्वात मोठं अतिक्रमण करण्यात आलं. येथील उद्दोगधंदे, भंगाराची दुकाने, प्लॅस्टिकची दुकाने, हार्डवेरची दुकाने व  इतर दुकाने ही गेली ३०-४० वर्षा पासून होती. परंतु ही अतिक्रमण कारवाई का करण्यात अली. तर आजूबाजूला मोठया प्रमाणात राहवासी जागा आहे. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात ट्रॉफिक ची समस्या होत होती. आणि जास्तीत-जास्त भंगाराची दुकाने तसेच प्लॅस्टिकची दुकाने असल्यामुळे स्थानिक लोकांना मोठा त्रास होत होता. १०-१५ वर्षामद्ये खूप वेळा भंगाराच्या दुकानांना आग लागल्यामुळे येथील जण-जीवनाला तसेच पर्यावरणाला मोठी हानी होऊ लागली. एक दुकान जळाले तर आजूबाजूची १५ ते २० दुकाने जाळून खाक होत होती. त्यामुळे ही आग वीजवण्या करता अग्निशामक दलाला मोठी कसरत करावी लागत असे. परंतु ही कारवाई इतेच केली असं नाही, संपूर्ण भारतामद्ये अशीच कारवाई चालू आहे. पण चिखली कुदळवाडीची ...