Posts

Showing posts from February, 2025

नैराश्य आणि चिंता एक महाभयानक रोग

Image
  नमस्कार, मी राहुल  मी आज हा लेख लिहीत आहे. म्हणजेच २०२५ साली आज पर्यंत जेवढी काही माणसे भेटता तेवढी कोणत्याना कोणत्या गोस्टी मुळे चिंतेत असतात. पण ही चिंता तुमचे आयुष्य संपून टाकेन. पण असं का? जेव्हा मी या गोष्टीच्या खोलात गेलो तेव्हा मला समजलं की नको त्या गोष्टींचा आपण विचार करतो. वर्तमान परिस्थितीचा विचार करायचं सोडून आपण भविष्याचा जास्त विचार करतो. म्हणून आपण सर्वजण नैराश्याच्या जगामद्ये जगत आहोत. कारण ते भविष्य आपल्या पर्यंत अजून पोहोचलेलं नाही, म्हणजेच ते जीवन आभासी आहे. त्याचा वास्तव्याशी काहीही संभंध नाही. म्हणून नैराश्य स्वतःवर ओढावून घेतो. आत्ता नैराश्य एक महाभयानक रोगा प्रमाणे पसरू लागले आहे.  नैराश्या बरोबर चिंता ही वाढू लागली आहे. म्हणजेच आता माणसे स्वतःच्या जीवनाचं महत्व ही विसरू लागली आहे. सतत नको त्या वस्तूंचा विचार करायचा आणि ती वस्तू नाही भेटली की सतत चिंता करायची आणि आपलं स्वतःच आयुष्य संपवून टाकायचं. तुम्ही विचार करत असाल की, पूर्वी माणसे कशी काय सुखी जीवन जगत असेल. त्या वेळेस कोणत्याही गोस्टी, वस्तूंची चिंता नव्हती. पण का? कारण त्या काळातली माणसे आहे...

खार (खारुताई) squirrel

  खार (खारुताई) squirrel Squirrel information in Marathi  नमस्कार, माझ्या आणि तुमच्या घराच्या तसेच आजूबाजूला झाडावरती किव्हा शेतात मद्ये खारुताई दिसत असेल. मी आणि तुम्ही लहान असताना घरच्यांनी खारुताईची गोष्ट सांगितली असेल. खार ही आकाराने छोटी आहे. खारुताई बद्दल सांगायचं झालं तर हा प्राणी अतिशय संवेदनशील आहे. जरा काही धोका वाटला तर लगेच हालचाल करते. ती एका जागी कित्तेक वेळ बसू शकते नाहीतर एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर लगेच निघून जाते. जर एखाद झाड किव्हा एखाद ठिकाण आवडलं तर कित्तेक वर्ष त्याच ठिकाणी राहते. तिची गम्मत सांगायची सांगायची झालं तर ती कधी कधी स्वताच्या शेपटी बरोबर खेळत असते. ज्या झाडांना फुले येतात त्या झाडांवरती ती जास्त प्रमाणात आढळून येते. उदा. कडू लिंबाचं झाड, शेवगा, आंबा, उंबर इ.  खारुताईचा रंग राखाडी असतो. तस पहिले तर खारीच्या जगभरामद्ये विविध प्रजाती आढळून येतात. काही ठिकाणी तर उडणाऱ्या खारी आहे. खार मुख्य तीन प्रकारामध्ये आढळून येते झाडावरील खार, जमिनीवरील खार आणि उडणाऱ्या खरी. माघचे दोन्ही पाय मजबूत असून पुढच्या दोन्ही पायांना प्रत्येकी चार बोटे असतात. त...

कार्ला लेणी, लोणावळा पुणे

Image
 कार्ला लेणी, लोणावळा  Karla Caves, Lonavala  Karla Caves Information in Marathi  नमस्कार,  मी राहुल जेव्हा मी कार्ला लेणीला भेट दिली तेव्हा मला एक अविस्मरणीय अनुभव आला. कारण ते स्थळ एक अति प्राचीन ऐतिहासिक स्थळ होते. कारण या लेण्या सम्राट अशोक यांच्या काळातील आहे. या लेण्यांमधील कोरलेल्या वास्तू अचंबित करणाऱ्या होत्या. जेव्हा मी या लेण्यांविषयी इंटरनेट वर वाचले तेव्हा खूप माहिती समजली. या लेणीचे नाव प्राचीन काळी 'वलुरक' होते. कालांतराने विविध राजवटी नंतर आत्ता 'कार्ला' हे नाव पडले आहे.या लेणी १६ बौद्ध लेणी गटामध्ये विभागलेली आहे. येथील चैत्यगृह अतिशय सुंदर आहे. असे सांगितलं जाते की हे ठिकाण प्राचीन बोरघाट सातवाहन कालीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणाहून तेर या ठिकाण्यास जाण्याच्या मार्गावर आहे. या कार्ला लेण्यामद्ये सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहे असे दिसून येते. या मद्ये एक चैत्यगृह आणि काही विहारे आहे. चैत्यगृहाच्या दाराशेजारी डाव्या बाजूला सिंहस्तंभ कोरलेला आहे. आजही तो जसा होता तसाच आहे. या सिंहस्तंभाला पाहिल्याववर असे वाटतेकी आपले पूर्वज कल...

F1 ते F12 की चे काम Shortcut Key F1 to F12

F1 ते F12 की चे काम  ह्या Shortcut Key द्वारे तुम्ही तुमचे काम सोपे करू शकता. F1 हेल्पसाठी आणि CMOS सेटपसाठी. F2 रिनेम हायलायटेड आयकॉन Ctrl+F2 मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये प्रिंट प्रिव्ह्यूसाठी, CMOS सेटपसाठी. F3- MS-DOS किंवा विंडोज कमांड प्रॉम्प्टमध्ये लास्ट कमांड रिपिट करण्यासाठी. Shift+F3 वापरून मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये अपरकेस टू लोअर केस करण्यासाठी. F4- फाइंड विंडो ओपन करण्यासाठी, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लास्ट अॅक्शन रिपिट करण्यासाठी, Alt+F4 सध्याच्या ओपन विंडो बंद करण्यासाठी. F5- इंटरनेट ब्राऊजर रिफ्रेश करण्यासाठी, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फाइंड, रिप्लेस आणि गो टू साठी, पॉवर पॉइंटमध्ये स्लाईड शो सुरू करण्यासाठी. F6- ब्राऊजरमध्ये कर्सर मूव्ह करण्यासाठी, Ctrl+Shift+F6 मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये दुसरे डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी. F7- मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये स्पेलिंग किंवा ग्रामर चेक करण्यासाठी. F8- विंडोजच्या स्टार्टअप मेनूमध्ये जाण्यासाठी. F9- काही सॉफ्टवेअरमध्ये मेजरमेंट बार ओपन करण्यासाठी. F10- मेनूबार अॅक्टिव्हेट करण्यासाठी, Shift+F10 राईट क्लिक हायलायटेड आयकॉन, CMOS सेटपसाठी. F11- इंटरनेट ब्...