महाराष्ट्राची माहिती Information about Maharashtra
महाराष्ट्राची माहिती Information about Maharashtraमहाराष्ट्राची भौगोलिक व राजकीय माहितीGeographical and political information of Maharashtra
- महाराष्ट्राची भौगोलिक माहिती (Geographical information of Maharashtra)
१. महाराष्ट्र राज्याची स्थापना - १९६०
२. महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी - ८०० किमी.
३. महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी - ७२० किमी.
४. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ - ३,०७,७१३ चौ. किमी.
५. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक - तिसरा (राजस्थान व मध्य प्रदेश) या राज्यांच्या नंतर तिसरा.
६. महाराष्ट्राने भारतातील व्यापलेला प्रदेश - ९.३६ %
७. महाराष्ट्राची समुद्र किनारपट्टी. - ७२० किमी.
- महाराष्ट्राची मानचिन्हे (Emblems of Maharashtra)
- महाराष्ट्राची प्रशासकीय रचना (Administrative structure of Maharashtra)
१. राज्याचे विधिमंडळ - द्विगृही (विधानसभा व विधानपरिषद)
२. विधानसभेची सभासद संख्या - २८८+१
३. विधान परिषदेची सभासद संख्या - ७८
४. एकूण जिल्हे - ३६
५. उपविभाग - १८२
६. एकूण तालुके - ३५८
७. शहरे - ५३४
८. जिल्हा परिषदा - ३४
९. पंचायत समित्या - ३५५
Comments
Post a Comment